Surprise Me!

मालेगाव-मनमाड रस्त्यावर आगपेटी भरलेल्या ट्रकला आग | Burning Truck | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक - मालेगाव-मनमाड रस्त्यावर  जळगाव चोंडी दरम्यान सकाळी साडेसहा वाजता आगपेटी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon